Vegetables and Ingredients – Names, Weights & Benefits
English Name | Marathi Name | Weight (kg) | Benefits (फायदे) |
---|---|---|---|
Cauliflower | फुलकोबी | 0.25 | पचनास मदत, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, वजन कमी करण्यास मदत |
Drumsticks | शेवग्याच्या शेंगा | 0.25 | हाडे मजबूत करतात, पचन सुधारतात, अँटीबायोटिक |
Potato | बटाटा | 0.25 | ऊर्जा वाढवतो, पचन सुधारतो, अँटीऑक्सिडंट्स |
Fenugreek | मेथी | 0.25 | मधुमेह नियंत्रण, केस गळती कमी, पचन सुधारणा |
Bharit Brinjal | भरीत वांगी | 0.25 | कोलेस्टेरॉल कमी, फायबरयुक्त, हृदयासाठी उपयुक्त |
Moath Beans | मटकी | 0.25 | प्रथिने व लोह, ताकद वाढवते, पचन सुधारते |
Cucumber | काकडी | 0.5 | थंडावा, त्वचा ताजी ठेवते, डिटॉक्सिफिकेशन |
Mint Leaves | पुदिना | 0.1 | तोंडाचा वास कमी, पचन सुधारतो, उष्णता कमी |
Lime | लिंबू | 0.2 | विटॅमिन C, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा उजळवते |
Curry Leaves | कढीपत्ता | 0.1 | केसांचे आरोग्य, साखर नियंत्रण, पचनासाठी उपयुक्त |
Onion | कांदा | 0.5 | रक्तदाब नियंत्रित, प्रतिकारशक्ती वाढवतो, थंडी-खोकल्यावर उपयोगी |
Coriander | कोथिंबीर | 0.1 | चव वाढवतो, मूत्रशुद्धी, अँटीऑक्सिडंट्स |
Ginger | आले | 0.2 | अपचन, गॅस, सर्दीवर उपयुक्त, उष्णता निर्माण |
Tomato | टोमॅटो | 0.5 | त्वचा, हृदयासाठी चांगले, अँटीऑक्सिडंट्स |
Garlic | लसूण | 0.2 | कोलेस्टेरॉल कमी, अँटीबॅक्टेरियल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो |
Green Chilli | हिरवी मिरची | 0.5 | चव वाढवते, अँटीऑक्सिडंट्स, वजन कमी करण्यास मदत |
✅ Total Weight: 3.9 किलो

Farm-Fresh & Handpicked
Sourced directly from trusted farms for superior quality.

100% Natural & Chemical-Free
Grown without harmful pesticides or chemicals.

Rich in Nutrients
Packed with essential vitamins, minerals, and fiber.
“भाजीपाला बाजारभावापेक्षा ५०% स्वस्त! 🚜💥
आमच्या 4 किलो मिक्स भाजी सेटमध्ये (फुलकोबी, कोबी, बटाटे, पालक, मेथी, कांदा, टोमॅटो, लसूण, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, मटकी) बाजारातील सध्याच्या भावापेक्षा ५०% कमी दरात मिळतात!
कशामुळे शक्य आहे?
✔ थेट शेतातून खरेदी (मध्यस्थ नाही)
✔ मोठ्या प्रमाणात खरेदी (बल्क डिस्काउंट)
✔ फक्त ताज्या भाज्या (कुजलेल्या नाहीत
भाजीपाला खरेदीचे फायदे (Benefits of Buying Our Mixed Vegetable Basket):
स्वस्त भाव (Affordable Prices):
आठवड्या बाजारापेक्षा हॉलसेल रेट!
एकाच ठिकाणी सर्व भाजी मिळाल्याने वेळ व वाहतूक खर्च वाचतो.
ताजे आणि निरोगी (Fresh & Nutritious):
रोज बाजारात जाण्याची गरज नाही, ताज्या भाज्या घरपोच मिळतात.
किमान किटकनाशके (Pesticides) वापरलेल्या, नैसर्गिक भाज्या.
क्वालिटी गॅरंटी (Quality Assurance):
प्रत्येक भाजी हाताने निवडलेली, खराब किंवा कुजलेली नाही.
धुतलेली आणि साफ केलेली (optional service).
वेळेची बचत (Time-Saving):
4 kg सेटमध्ये संपूर्ण आठवड्याची भाजी एकदम!
रोजच्या धंद्यात व्यस्त असलेल्या कुटुंबांसाठी सोयीस्कर.
Reviews
There are no reviews yet.